ग्रामविकासा करी जो ध्यास | त्याचे जीवन होई सुवास ||
ग्रामपंचायत अधिकारी: श्री. सचिन पाटील

पारदर्शक प्रशासन आणि समृद्ध गाव!

आमचा उद्देश पारदर्शक प्रशासन आणि शाश्वत विकासाद्वारे ग्रामस्थांचे जीवनमान सुधारणे हा आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आमची पंचायत सरकारी योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी कटिबद्ध आहे.

श्री. सचिन दत्तात्रय पाटील

सौ. निता सुनिल गि-हे

श्री. अर्जुन रावसाहेब जौक

सौ. सुनिता सुरेश औताडे

वंदना गणेश वाघ

लक्ष्मीबाई अशोक पवार

कुसुमबाई भिमराव खाडे

आकाश किसन बांग

भगवान बाजिराव वाघ
प्रगत अंगणवाडी केंद्र - गावातील बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी सुसज्ज अंगणवाडी केंद्र उपलब्ध आहे।
१. अजिंठा लेणी, २. वेरूळ लेणी, ३. दौलताबाद किल्ला, ४. बीबी का मकबरा, ५. पंचक्की, ६. सिद्धार्थ उद्यान, ७. औरंगाबाद लेणी, ८. गृहेश्वर मंदिर - बाराही ज्योतिर्लिंगांपैकी एक मानले जाणारे पवित्र मंदिर (वेरूळजवळ).
१. कचरा कुंडी वाटप (Dustbin Distribution): स्वच्छ भारत अभियानांतर्गत ग्रामपंचायत बाळापूरमार्फत महिलांना ओला व सुका कचरा वर्गीकरणासाठी कचरा कुंडी (Dustbins) वाटप करताना सरपंच, सदस्य आणि ग्रामस्थ.



📍 ग्रामपंचायत कार्यालय बाळापुर
छत्रपती संभाजीनगर
📞 8007168195
🕘 सोमवार - शुक्रवार
सकाळ 09:45 - संध्याकाळ 05:15
We use cookies to analyze website traffic and optimize your website experience. By accepting our use of cookies, your data will be aggregated with all other user data.